शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राख्यांचा बाजार फुलला

By admin | Updated: August 7, 2014 23:36 IST

जालना: महागाईमुळे राख्यांच्या किंमती सुद्धा पंधरा टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

जालना: अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळी सदृश्यस्थितीसह भडकलेल्या महागाईमुळे राख्यांच्या किंमती सुद्धा पंधरा टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. रक्षाबंधन हा बहीण- भावाचा ऋणाणूबंधाचा सण. त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. विशेषत: हा सण प्रत्येक कुटुंबियांत मोठ्या उत्साहाने साजरा होतो. याही वर्षी श्रावणमासात रक्षाबंधनाचा सण रविवारी साजरा होणार असून, त्या पार्श्वभूमीवरच बाजारपेठांमधून गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात राख्या दाखल झाल्या आहेत. मुंबई दिल्ली, कलकत्ता, नागपूर वगैरे भागातून ठोक विक्रेत्यांनी हा माल आणला असून, याहीवर्षीच्या राख्या लक्षवेधी ठरतील अशी चिन्हे आहेत. छोट्या मोठ्या आकराच्या, रंगबेरंगी व आकर्षक अशा विविध स्टॉल्समधून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. रेशीम दोऱ्यापासून ते चिनी बनावटीच्या राख्यांचा यात समावेश आहे. विशेषत: बालगोपाळांकरिता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या राख्या पसंतीस उतरतील अशी चिन्हे आहेत. कार्टूनच्या मालिकांमधून झळकणाऱ्या स्पायरडरमॅन, पोकीमॅन, मोगली, धार्मिक मालिकांमधील बाल गणेश, बाल हनुमान, बाळकृष्ण, छोटाभीम, मिस्टरबिन, तारकमेहता मालिकेतील टप्पू सेना आदी विविध राख्या उपलब्ध आहेत.नेहमीप्रमाणे रंगीबेरंगी झाडे फुले, नक्षीकाम, चांदीचे वर्क असणाऱ्या राख्याही ग्राहकांसाठी आकर्षण ठरणार आहे. (प्रतिनिधी)