शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनेक विद्यार्थी हॉल तिकिटाविनाच

By admin | Updated: June 29, 2014 01:02 IST

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर व हॉर्टिकल्चर शाखेची प्रवेशपूर्व परीक्षा २९ जून रोजी होणार आहे.

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर व हॉर्टिकल्चर शाखेची प्रवेशपूर्व परीक्षा २९ जून रोजी होणार आहे; परंतु शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन हॉल तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची धावपळ झाली. राज्यातून एक हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सेंटरशी संपर्क साधला असता आम्ही काही करू शकत नाही. विद्यापीठाच्या संकेत स्थळावर पाहा, असे सांगितले जात आहे.यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. विद्यापीठ प्रशासनाने शनिवारी दुपारी ४ वाजेनंतर आॅनलाईन हॉल तिकीट अपडेट केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले; परंतु अचानक विद्यापीठाने हॉल तिकीट अपलोड करण्याची पद्धत बदलल्यामुळे अनेक विद्यार्थी शनिवारपर्यंत हॉल तिकिटापासून वंचित राहिले. लोकमत प्रतिनिधीने विद्यापीठाच्या विभागीय केंद्राशी संपर्क साधला असता केंद्र संचालक दिलीप पोकळे म्हणाले की, केंद्रावरही अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार नाही अशांना रविवारी परीक्षा सेंटरवर हॉल तिकीट देण्याची व्यवस्था केली आहे.वेबसाईट अपडेट होतेयपरीक्षेच्या एक दिवस आधी हॉल तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे काय करावे सुचत नव्हते. विद्यापीठाशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही वेबसाईट अपडेट करीत आहोत. थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा, असे सांगितले.-आशिष लकडेआर्थिक भुर्दंड सहन करावा हॉल तिकीटसाठी कॉलेजशी संपर्क साधला असता विद्यापीठाच्या वेबसाईटवरून आॅनलाईन डाऊनलोड करा, असे सांगितले गेले. गेल्या पाच दिवसांपासून इंटरनेट कॅफेवर हॉल तिकीट घेण्यासाठी जातोय; पण ते मिळाले नाही. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.-मजहर शेखपरीक्षेला बसता येईल का?विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये म्हणून, या कामी कॉलेज आणि विद्यापीठाने सहकार्य करणे गरजेचे आहे; पण परीक्षेच्या एक दिवस आधी हॉल तिकीट न मिळाल्यामुळे मला परीक्षा देता येईल की नाही, अशी चिंता आहे.-योगेश पवळ