शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

योजना अनेक, लाभार्थी एकच

By admin | Updated: December 7, 2015 01:00 IST

बीड : गोरगरिबांसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा जिल्ह्यात बाजार मांडला जात आहे. एकाच लाभार्थ्यांचे विविध योजनेत नाव लावून स्वस्त धान्य लाटण्याचा प्रकार जिल्हयात सुरू आहे.

बीड : गोरगरिबांसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा जिल्ह्यात बाजार मांडला जात आहे. एकाच लाभार्थ्यांचे विविध योजनेत नाव लावून स्वस्त धान्य लाटण्याचा प्रकार जिल्हयात सुरू आहे. ही बाबा जिल्हा पुरवठा विभागाने गांभीर्याने घेतली असून कारवाईच्या हालचाली सुरू आहेत.बीड तालुक्यातील एका गावातील रेशन दुकानदाराने एकाच व्यक्तीचे एपीएल, बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा या चारही योजनेत नावे लावून स्वस्त धान्य लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून कारवाईच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने गोरगरीबांसाठी चार योजने अंतर्गत स्वस्त धान्य वितरीत करण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र रेशन दुकानदारांकडून बोगस नावे यादीत दाखवून धान्य लाटले जात असल्याचा प्रकार बीड तालुक्यासह जिल्हयात ठिकठिकाणी होत आहे. याबाबत आता पुरवठा विभाग खडबडून जागे झाले असून संबंधीत दुकानदारवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (प्रतिनिधी)