शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

मनपात ‘केरळ’ची निविदा उघडलीच नाही

By admin | Updated: December 8, 2015 00:06 IST

लातूर : नगसेवकांच्या केरळ दौऱ्याला विरोध वाढत असतानाही मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे़ पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा बनलेला हा दौरा

लातूर : नगसेवकांच्या केरळ दौऱ्याला विरोध वाढत असतानाही मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे़ पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा बनलेला हा दौरा करण्यासाठी प्रशासनाने आॅनलाईन निविदा मागविल्या होत्या़ ७ डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार होत्या़ मात्र, केवळ दोनच निविदा आल्याने ती उघडण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ वरिष्ठांच्या आदेशानुसार परत निविदा मागविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे आहे़ ५० सदस्यांचा कोरम पूर्ण करून १७ डिसेंबर रोजी दौरा निश्चित करण्यात आला होता़ यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसादच मिळाला असून सोमवारी केवळ दोनच निविदा आल्या़ निविदा उघडण्यासाठी किमान तीन निविदा असणे आवश्यक असल्यामुळे ती उघडण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़