शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

‘अग्रमहोत्सव- २०१७’ चा मुख्य समारोह उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:54 IST

ग्रमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी श्री अग्रसेन भवनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अग्रमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी श्री अग्रसेन भवनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सकल मारवाडी समाजातील विविध मान्यवर आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यावसायिक नंदलाल टकसाली होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मारवाडी युवा संमेलनाचे मा. राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल होते.सायंकाळी पडलेल्या पावसामुळे उपस्थितांचा उत्साह जरादेखील कमी झाला नाही. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती महाराजा श्री अग्रसेन यांच्या आरतीने करण्यात आली. यावेळ डॉ. सुशील भारुका, विशाल लदनिया, रतनलाल अग्रवाल, संदीप गोयल, सीताराम अग्रवाल, प्रमुल्लकुमार अग्रवाल, निर्मला अग्रवाल, जयश्री अग्रवाल, सीए नवनीत भारतिया, अल्केश अग्रवाल, रजनी बगडिया, वंदना बगडिया, आशिष अग्रवाल, निकेश गुप्ता, महावीर पाटणी आदी उपस्थित होते.रशिया येथे मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस विजेती इशा अग्रवाल हिचे यावेळी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. राजस्थानी संगीत-नृत्याच्या तालावर फुलांनी सजविलेल्या तीनचाकी सायक लवर तिचा प्रवेश झाला. आधुनिक पद्धतीचा स्वीकार करून अग्रसेन महाराजांची जयंती केक कापून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अग्रवाल सभा, श्री अग्रसेन भवन विश्वस्त मंडळ, श्री महाराजा अग्रसेन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, अग्रवाल महिला समिती, अग्रवाल युवा मंच, अग्रवाल बहु-बेटी मंडळ आदींचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.