------
आधी आघाडी नंतर फाॅर्म्युला
सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची आधी चर्चा त्यानंतर फाॅर्म्युला ठरणार आहे. निवडणुकीपूर्वी आधी महाविकास आघाडी होण्यावरच तिन्हीही पक्षांचा सकारात्मक विचार असून त्यानंतर मात्र जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरणार असल्याची माहिती रंगनाथ काळे यांनी दिली आहे.