शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:46 IST

गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.

औरंगाबाद : गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. गोवा संघाने महाराष्ट्राला अंतिम फेरीत ३-२ गोलने पराभूत केले. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून कर्णधार सिद्दीकी आकिब, आकाश चौधरी, विशाल मगरे यांनी लक्षवेधी कामगिरी केली. विशेष म्हणजे विशाल मगरे याने तेलंगणा व गुजरात संघाविरुद्ध गोलची हॅट्ट्रिक नोंदवली. गोलरक्षक आकाश चौधरी याने सर्वोत्तम गोलकिपरचा पुरस्कार जिंकला. मुलींमध्ये ऋतुजा गुणवंत, प्रियंका मुरादे, जया कुमार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.उपविजेतेपद पटकावणारा महाराष्ट्राचा संघ : प्रतीक स्वामी (औरंगाबाद), आकाश चौधरी (रायगड), विशाल मगरे (औरंगाबाद), सिद्दीकी आकिब (कर्णधार, औरंगाबाद), समरीन रॉय (पुणे), नँथून स्टीवन्स (पुणे), लियॉन नेसमानी (पुणे), हर्षद चव्हाण (रत्नागिरी), मनीष पंजाबी (रायगड), दमनप्रीत सिंग (रायगड), मोहन नेवारे (भंडारा), सियॉन डिसुझा (मुंबई). या संघाला प्रशिक्षक रणजित भारद्वाज आणि व्यवस्थापक मोहंमद रियाज यांचे मार्गदर्शन लाभले.