शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून रोहित्र दुरुस्तीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:20 IST

हिंगोली : शहरातील धोकादायक रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे महावितरणकडून केली जात आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील उघडे प्यूज बॉक्स तसेच नवीन विद्युत तारा बसविण्याची मोहीम जोरात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील धोकादायक रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे महावितरणकडून केली जात आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील उघडे प्यूज बॉक्स तसेच नवीन विद्युत तारा बसविण्याची मोहीम जोरात सुरू आहे.शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे दुरूस्तीची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. शिवाय काही ठिकाणी विद्युत तारा, व इतर कामेही केली जात असल्याचे चित्र रविवारी दिसून आले. लोकमतने रोहित्रांच्या दुरवस्थेबाबत दोन दिवस मालिका प्रकाशित केली. तसेच शहरातील विविध प्रभागातील नागरिकांनी रोहित्रांच्या दुरूस्तीबाबत निवेदनेही अभियंत्याकडे सादर केली होती. सदरील कामाबाबत महावितरणचे अभियंता दिनकर पिसे यांना विचारले असता ते म्हणाले प्रथम धोकादायक पूर्ण रोहित्रांची दुरूस्ती केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी असलेल्या विजेच्या समस्याही लवकरच सोडविण्यात येतील. यासाठी महावितरणला थोडा कालावधी लागेल, परंतु दुरूस्तीची कामे लकरच पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले. रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे केली जात असल्याने काहीवेळ विजपुरवठा खंडीत राहू शकतो. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही पिसे यांनी केले. रोहित्रातील बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास होत आहे. दुरूस्ती झाल्यास गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.