शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मातृतीर्थ कुंड बनला मृत्यूचा सापळा

By admin | Updated: August 31, 2014 00:15 IST

श्रीक्षेत्र माहूर : मातृतीर्थ कुंडात भाविकांना धार्मिक कार्य करताना अडचणी येत आहे.

श्रीक्षेत्र माहूर : शहरातील मातृतीर्थ कुंडात गेल्या तीन वर्षांआधी पडलेल्या वडाच्या झाडाची महाकाय फांदी अद्याप काढण्यात न आल्याने भाविकांना धार्मिक कार्य करताना अडचणी येत असून आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.शहरात अतिप्राचीन व पौराणिक महत्त्व असलेल्या ९ तलाव कुंड असून हे सर्व पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत़ एकाही तलाव कुंडाची डागडुजी उपसा किंवा देखभाल न झाल्याने हे सर्व ठिकाण जीवघेण्या अवस्थेत आले असून प्रत्येक तलाव व कुंडात भाविकांचा पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही पुरातत्व विभागाने अद्याप एकही तलाव व कुंडाची दुरुस्ती केली नसल्याने पवित्र मानल्या जाणाऱ्या व रेणुका मातेच्या नित्यकर्माशी संबंधित असलेल्या या तलावाच्या किनाऱ्यावर अतिप्राचीन वटवृक्ष असून तीन वर्षांपूर्वी या वडाची प्रचंड मोठी फांदी वादळात कुंडाच्या पाण्यात पडली़ या फांदीला अडकून धार्मिक विधी करणारे चार भाविक मरण पावले होते़ तरीही पुरातत्व विभागाने अद्यापही ही फांदी काढली नसल्याने येथील पूजारी विजय दत्तात्रय आमले यांनी ही फांदी काढण्याची मागणी पुरातत्व विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे़ (वार्ताहर)