शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीचा पूल बांधकामामुळे दुधडच्या शेतकऱ्याचे नुकसान!

By | Updated: December 6, 2020 04:00 IST

दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे ...

दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे. मात्र, सहा महिन्यांपासून नुकसानभरपाई मिळाली नाही. तर बांधकाम कंपनीला मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्या तरी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून शेतकऱ्याशी अरेरावी केली जात आहे. हा प्रकार गुरुवारी घडल्यानंतर पुन्हा गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गाचे काम भांबर्डा (ता. औरंगाबाद) येथून जात असून या महामार्गालगत असलेल्या शेतकरी संतोष दिवटे यांचे दोन एकर जमिनीतील डाळिंबाचे नुकसान केवळ पाणी वळ‌विल्याने झाले होते. पुलाच्या कामासाठी महामार्गालगत असलेला जुना पूल बंद करण्यात आला. वाहत येणारे पाणी थेट नवीन तयार करण्यात आलेल्या नाल्यात न सोडता शेतकरी दिवटे यांच्या शेतात सोडण्यात आले. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे दिवटे यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर संबंधित विभाग या पिकाचा पंचनामा करून गेला होता. पंचनामा करून गेल्यावर सहा महिने झाले तरी फिरकले नाहीत. मदत न मिळाल्याने अखेर शेतकरी हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांशी अरेरावी

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा व मदत द्या, अशा सूचना देण्यात आल्या. कंपनीचे व्यवस्थापक नरसिंह कुंडी, समन्वयक अधिकारी अंबादास घागरे हे गुरुवार, ३ रोजी आले होते. सदर चर्चा करत असताना मेघा कंपनीच्या मॅनेजरकडून शेतकऱ्यांना हातवारे करत अरेरावीची भाषा वापरून अपमान करण्यात आला.

फोटो -