शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे प्री-प्रायमरी शाळांसाठी फॅशन शो व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:30 IST

लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे प्री-प्रायमरी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दि.२६ फेब्रुवारी रोजी लोकमत लॉन येथे सायंकाळी ४.३० वाजता फॅशन शो व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे प्री-प्रायमरी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दि.२६ फेब्रुवारी रोजी लोकमत लॉन येथे सायंकाळी ४.३० वाजता फॅशन शो व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ज्युनिअर के.जी.तील चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस (थिम -स्पोर्टस् अटायर), तर सिनिअर के.जी.तील चिमुकल्यांसाठी फॅशन शो (थिम- इनक्रिडेबल इंडिया), अशा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. लहान मुलांमध्ये स्टेज डेअरिंग वाढावे हा या स्पर्धेमागील उद्देश होय.या स्पर्धेत सहभागी होणाºया सर्व शाळांतील विद्यार्थ्यांकडून दि.२२ फेब्रुवारी सायंकाळी ४ ते ६ व दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान पूर्वतयारी करून घेण्यात येईल.आपल्या चिमुकल्यांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रवेश खुला असून, मित्र, कुटुंब आणि शिक्षकांना आम्ही आमंत्रित करीत आहोत. स्पर्धेसाठी प्रवेश शाळेमार्फत आहे. शाळांंनी मुलांच्या नावनोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी मोबाईल नं. ७८८८०४१४५३ वर संपर्क साधावा.