शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:58 IST

यावेळी केवळ १.५६ टक्क्यांनी मतदान वाढले

औरंगाबाद लोकसभेसाठी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाहीशहरी भागातील पूर्व मतदारसंघात, तर ग्रामीणमध्ये वैजापूरमध्ये टक्का घसरला- विकास राऊतऔरंगाबाद : २०१४ सालच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही. २३ एप्रिल रोजी निवडणुकीसाठी ६३.४१ टक्के मतदान झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ६१.८५ टक्के मतदान झाले होते. यावेळी केवळ १.५६ टक्क्यांनी मतदान वाढले. २०१४ साली १५ लाख ३७ हजार ७०८ मतदार होते. २०१९ साली १८ लाख ८६ हजार २९४ मतदार झाले. ३ लाख ४८ हजार ५८६ मतदार वाढले; परंतु त्या तुलनेत मतदान वाढले नाही. २०१४ साली ९ लाख ७६ हजार ११० मतदान झाले होते. या निवडणुकीत ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले. २ लाख १९ हजार १३२ मतदान या निवडणुकीत जास्त झाले. ६ लाख ५८ हजार १६७ पुरुष, तर ५ लाख ३७ हजार ७० महिला मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील कन्नड, गंगापूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, तर वैजापूरमध्ये घसरला.  शहरी भागात पूर्व मतदारसंघात मतदान कमी झाले. २०१९ सालच्या लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी झालेले मतदान मतदारसंघ    झालेले मतदान    आकड्यात कन्नड    ६४.८० टक्के    २ लाख २ हजार २३औरंगाबाद मध्य    ६२.१९ टक्के    १ लाख ९८ हजार ७८५औरंगाबाद पश्चिम    ६२.७८ टक्के    २ लाख ७ हजार ८२९औरंगाबाद पूर्व    ६२.८० टक्के    १ लाख ९२ हजार १९९गंगापूर    ६५.८९ टक्के    २ लाख ३ हजार ६२४वैजापूर    ६२.०७ टक्के    १ लाख ९० हजार ७८२एकूण    ६३.४१ टक्के    ११ लाख ९५६ हजार २४२

ग्रामीण भागात मतदान वाढलेकन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तिन्ही ग्रामीण आणि निमशहरी मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढले आहे.

कन्नड २0१४ - १,७१,६२१२0१९ - २,0२,0२३

गंगापूर २0१४ - १,६०,४०९२0१९ - २,0३,६२४

वैजापूर२0१४ - १,५६,२००२0१९ - १,९०,७८२

औरंगाबाद मध्य२0१४ - १,६३,५४३२0१९ - १,९८,७८५

औरंगाबाद पश्चिम२0१४ - १,६९,0८५२0१९ - २,0७,८२९

औरंगाबाद पूर्व२0१४ - १,५५२५२२0१९ - १,९२,१९९

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019