शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अडत व्यापा-यांकडून लासूर स्टेशन बाजार समितीला तीन कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:21 IST

लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मालाच्या परवानाधारक अडत व्यापाºयांनी गेल्या नऊ वर्षांपासून लपवलेली तीन कोटी रुपयांची मार्केट फी वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पणन सहसंचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या कारवाईमुळे व्यापा-यांचे धाबे दणाणले आहे.

विनोद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कलासूर स्टेशन : लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मालाच्या परवानाधारक अडत व्यापाºयांनी गेल्या नऊ वर्षांपासून लपवलेली तीन कोटी रुपयांची मार्केट फी वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पणन सहसंचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या कारवाईमुळे व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.शेतकºयांकडून वसूल केलेली संपूर्ण मार्केट फी बाजार समितीला न भरण्याचा प्रकार लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक व्यापा-यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता.या प्रकाराकडे अनेकांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सदरील प्रकार व्यापा-यांनी बिनदिक्कत पुढे सुरू ठेवला होता. त्यामुळेच प्राथमिक अंदाजात पुढे आलेल्या रकमेचा आकडा तीन कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. सदरील आकडा २००८ ते २०१७ दरम्यानचा आहे.लिलावात आलेल्या शेतमालाचीच मार्केट फी व्यापारी भरत असत.लिलावादरम्यान प्रत्येक शेतमालाची नोंद बाजार समितीच्या लिलाव नोंदवहीत होत असते. त्यामुळे तितकी मार्केट फी व्यापाºयांना भरावीच लागते. परंतु त्याआधी व नंतर आलेल्या शेतमालाच्या खरेदीची नोंद त्या वहीत होत नसल्याने व्यापारी त्या व्यवहाराची कच्ची नोंद घेऊन शेतकºयांकडून रीतसर मार्केट फी घेऊन अनधिकृत व्यवहार पूर्ण करून बाजार समितीला चुना लावतअसत.सभापतींमुळे गौडबंगाल उघडकीसविद्यमान सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांनी या प्रकरणात लक्ष देऊन प्राथमिक माहितीनुसार समोर आलेल्या मार्के ट फी वसुलीबाबत मार्गदर्शन मागवून वसुली करण्यासाठी सक्षम अधिकाºयांची नेमणूक करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सभापतींच्या पत्रातील मुद्यांची चौकशी करून व्यापाºयांकडे थकीत मार्केट फी वसुलीसंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.सदर रक्कम वसूल झाल्यास बाजार समितीला बुडत असलेली मोठी रक्कम मिळणार असल्याचे उपसभापती दादासाहेब जगताप यांनी सांगितले. या आदेशामुळे येथील परवानाधारक व्यापाºयांत खळबळ तर उडालीच आहे. परंतु जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्येदेखील या पद्धतीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.खरेदी केलेल्या शेतमालाची पुढे विक्री करताना तो माल चोरीस जाऊ नये किंवा अपघातग्रस्त होऊन नुकसान म्हणून त्याची अधिकृत नोंद असावी, याकरिता व्यापाºयांनीच बाजार समितीच्या मुख्य गेटवर जाणाºया वाहनांच्या क्रमांकासह त्यात असलेल्या वजनासह शेतमालाची नोंद केलेली आहे.हीच बाब सभापती संभाजी डोणगावकर यांनी हेरून व्यापाºयांनी किती शेतमालाची खरेदी केली होती, याचा लेखाजोखा तयार करून घेतला. त्यावरून व्यापाºयांनी गेल्या नऊ वर्षांत तीन कोटी रुपयांची मार्केट फी लपवल्याचे उघड झाले.