शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक इक्बाल मिन्नेंना अटक

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

औरंगाबाद : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इक्बाल मिन्ने यांना क्रांतीचौक पोलिसांनी गुरुवारी पैठणगेट येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.

औरंगाबाद : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इक्बाल मिन्ने यांना क्रांतीचौक पोलिसांनी गुरुवारी पैठणगेट येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर बीएसएनएलचे सीमकार्ड खरेदी करून त्याचा गैरवापर केल्याच्या गुन्ह्यात मिन्ने पोलिसांना हवे होते. कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील शेतकरी सखाहरी भाऊसाहेब गायकवाड यांच्या नावावर बीएसएनएलच्या कृषी प्लॅनचे सीमकार्ड डॉ. इक्बाल मिन्ने यांनी मिळविले होते. आपल्या नावावर दुसरेच कुणी तरी सीमकार्ड वापरत असल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले आणि फसवणुकीची फिर्याद दिली. हे कार्ड डॉ. इक्बाल मिन्ने वापरत असून त्यांना ते कार्ड बीएसएनएलमधील अधिकारी रमेश दिवटेने दिल्याचे उघड झाले होते. त्यावरून या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात दिवटेला अटक झाली होती. डॉ. मिन्ने यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यापासून डॉ. मिन्ने पोलिसांना हवे होते. अखेर गुरुवारी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.मिन्ने ‘एटीएस’च्या रडारवर!वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणातील अब्दुल नईम हा आरोपी काही दिवसांपूर्वी कोलकात्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. या आरोपीचे औरंगाबादशी कनेक्शन असल्याने औरंगाबाद एटीएस (दहशतवादविरोधी पथक) सतर्क झाले होते. एटीएसने नईमच्या नातेवाईकांवर पाळत ठेवली.