शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सुख, शांतीसाठी ‘दुवा’

By admin | Updated: June 27, 2017 00:42 IST

बीड : रविवारी चंद्रदर्शनानंतर रात्री मीना बाजारासह शहरातील बाजारपेठ फुलली होती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रविवारी चंद्रदर्शनानंतर रात्री मीना बाजारासह शहरातील बाजारपेठ फुलली होती. सोमवारी सकाळी ईदगाह बालेपीर, मर्कस मस्जिद, तकिया मस्जिद, महेबुबिया मस्जिद, कारंजा मस्जिद, जामा मस्जिद, ईदगाह इस्लामपुरा, मदरसा, मजाहेर उलूम मोमीनपुरासह सर्व मस्जिदमध्ये ईद- उल- फित्रची नमाज अदा केली. या वेळी शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. या वेळी धर्मगुरुंनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हिंंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी आ. जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, माजी आमदार राजेंद्र जगताप, डॉ. योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे, पप्पू कागदे, राजेंद्र मस्के, प्रा. सुशीला मोराळे उपस्थित होते.गेवराईत नेत्यांसहअधिकाऱ्यांची उपस्थितीगेवराई येथे सोमवारी सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आ.अमरसिंह पंडित, आ. लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, माजी मंत्री बदामराव पंडित, जि. प. चे सभापती युधाजित पंडित, जि. प. चे अध्यक्ष विजयसिंह पंडित, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, सुरेश सांगळे, वरपे, न.प.चे अरूण जोशी आदी उपस्थित होते. तसेच या मैदानावर ठाण्याच्या वतीने निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी आलेल्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.आष्टीत उत्साहयेथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सकाळी नमाज अदा केली. त्यानंतर आ.भीमराव धोंडे, माजी मंत्री सुरेश धस, मा. आ. साहेबराव दरेकर, जि.प. सदस्य बाळासाहेब आजबे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, सतीश शिंदे, नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, साहेबराव म्हस्के, राम खाडे आदी उपस्थित होते.लोखंडी सावरगावमध्ये मार्गदर्शनयेथील गैबन शहावली ईदगाह मैदानावर ईद- उल - फित्रची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना अलीम कुरेशी यांनी मार्गदर्शन केले. शुभेच्छा देण्यासाठी सरपंच राजपाल देशमुख, सिद्धार्थ बनसोडे, मंडळ अधिकारी यू. व्ही. कराड, सचिन माचवे, अतुल शेळके, आर. के. जाधवसह हिंदू बांधव उपस्थित होते.घाटनांदूर येथे ईद उल फित्र उत्साहात येथील ईदगाह मैदानाच्या प्रांगणात सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. त्यानंतर जि. प. सदस्य शिवाजी सिरसाट, बाजार समितीचे व्हाईस चेअरमन गोविंद देशमुख, ज्ञानोबा जाधव, बाळासाहेब देशमुख, बालाजी राजमाने, उपसरपंच प्रा सुरेश जाधव, प्रदीप जाधव, लक्ष्मण नाईक, प्रभु पुरी, बन्सी जाधव, संजय रानभरे आदींनी शुभेच्छा दिल्या.