शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"लव्ह औरंगाबाद"च्या धर्तीवर "थॅंक्यू डॉ. आंबेडकर" डिस्प्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:02 IST

भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा डिस्प्ले उभारण्यात आला आहे. यास विजय साळवे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, ...

भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा डिस्प्ले उभारण्यात आला आहे. यास विजय साळवे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विशाल बोर्डे, अनमोल लिहिणार, अमोल कतले, विशाल बनकर यांनी सहकार्य केले आहे.

जगभर कोरोनाने थैमान घातले असून, सण, उत्सवाच्या उत्साहाची जागा भीतीने घेतली आहे. यातच सलग दोन वर्षे भीमजयंती साजरी न करता आल्याने आंबेडकरी युवकांत निराशा आलेली होती. परंतु ही निराशा दूर सारत लोकोपयोगी उपक्रम राबवून भीमजयंती साजरी करण्यात येत आहे.

यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घालण्याकरिता ''लव्ह औरंगाबाद''चे डिस्प्ले बोर्ड उभारले आहेत. त्याच आनुषंगाने या तरुणांनी ''थँक्यू डॉ. आंबेडकर'' हा डिस्प्ले तयार केले आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हजारोंच्या संख्येने आनुयायी भडकलगेट येथे अभिवादन करण्यासाठी येतात. आता अभिवादनासोबत या ठिकाणी बाबासाहेबांप्रति कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी हा फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, या डिस्प्लेचे अनावरण कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते न करता लहान मुलाच्या हाताने करण्यात आले.