शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लिंबगावात सख्ख्या भावांचा तलावात बुडून करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:53 IST

पाचोडजवळील लिंबगाव शिवारात असलेल्या पाझर तलावात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.१९) सायंकाळी घडली. या घटनेमुळे कुटुंबियांसह अख्ख्या गावावर शोककळा पसरली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : पाचोडजवळील लिंबगाव शिवारात असलेल्या पाझर तलावात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.१९) सायंकाळी घडली. या घटनेमुळे कुटुंबियांसह अख्ख्या गावावर शोककळा पसरली.विशाल दत्ता घोडके (११), रितेश दत्ता घोडके (७) अशी दुर्दैवी अंत झालेल्या सख्ख्या भावंडांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, लिंबगावात दत्ता घोडके आपल्या शेतात वास्तव्यास आहेत. त्यांची दोन मुले विशाल हा चौथ्या वर्गात, तर रितेश दुसºया वर्गात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत होते. दोघेही शेतातून पायी शाळेत ये-जा करीत होते.मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ते शाळेतून घरी निघाले; मात्र सायंकाळ झाली तरी ते घरी परतलेच नाहीत, त्यामुळे दत्ता घोडके यांना नातेवाईकांनी मुले का आली नाहीत, असे विचारले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जवळच असलेल्या तलावावर पाहणी केली असता मुलांच्या चपला दिसून आल्या. मुले तलावात पडल्याची शंका आल्यामुळे कुटुंबियांनी आरडाओरड केली. यामुळे ग्रामस्थ जमा झाले. गावातील अवधूत निर्मळ, सुनील घोडके, अनिल घोडके, ऋषिकेश सुरासे यांनी तलावात शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. यावेळी पाचोड पोलीसही घटनास्थळी दखल झाले. दोन्ही मुलांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पाचोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. महेश आंधळे करीत आहेत.