शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात दिव्यांची रोषणाई

By admin | Updated: February 18, 2016 23:46 IST

नांदेड : सार्वजनिक शिवजन्मोत्सव महिला समितीच्यावतीने गुरूवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिपोत्सवाचे आयोजन केले होते़

नांदेड : सार्वजनिक शिवजन्मोत्सव महिला समितीच्यावतीने गुरूवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिपोत्सवाचे आयोजन केले होते़ यावेळी महिलांनी लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने पुतळा परिसर उजळला होता़ शिवजयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महापालिकेच्यावतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ दरम्यान, सार्वजनिक शिवजन्मोत्सव महिला समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत बहुजन समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यां दिपोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या़ प्रारंभी, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जिजाऊ वंदना घेण्यात आली़ यानंतर सहभागी शेकडो महिलांनी पुतळ्याच्या समोरील भागात दिवे प्रज्वलित करून शिवरायांना अभिवादन केले़ महिलांनी जय जिजाऊ़़़ जय शिवराय़़़ च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला़ या दिपोत्सवामध्ये समितीच्या अध्यक्षा सविता पावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ़रेखा पाटील चव्हाण, कृष्णा मंगनाळे, कल्पना पाटील डोंगळीकर, डॉ़ शुभांगी देवसरकर, डॉ़मनोरमा चव्हाण, डॉ़प्रतिमा पाटील, शिल्पा भोसले, जयश्री भायेगावकर, शोभा तरोडेकर, सुरेखा रावणगावकर, हेमलता शिंदे, ललिता शिंदे, वनिता देवसरकर, ज्योती देशमुख, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, ज्योती कुर्तडीकर, प्रतिक्षा आघाव, सावि चव्हाण, ज्योती सरसमकर, शेलगावकर, धर्माधिकारी यांनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)