शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘रोजगार हमी’कडे मजुरांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 23:21 IST

लातूर दुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़

आशपाक पठाण लातूरदुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़ २ लाख ४ हजार ३९६ नोंदणीकृत मजूर असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ एकच काम सुरू आहे़ टंचाईचा काळ वगळता अन्य वेळेत या कामाची कोणी मागणी करीत नसल्याने ब्रेक आहे़दुष्काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हजारो विहिरी मंजूर करण्यात आल्या़ गेल्या तीन वर्षांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध होईल आणि मजुरांनाही रोजगार मिळेल या हेतूने ३ हजार ७६८ विहिरींचे काम सुरू करण्यात आले होते़ यातील बहुतांश विहिरीचे काम ८० टक्के झाले असून काही विहिरींचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहेत़ पाऊस चांगला पडल्याने काम करता येत नसल्याने सर्वच विहिरींचे सध्या काम बंद आहेत़ दुष्काळात विहिरीबरोबरच रस्ते, नाला बल्डिंग, वनीकरण आदी कामांतून आठवड्याला जवळपास २० ते २५ हजार मजुरांना रोजगार मिळत होता़ यंदाच्या पावसाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळाला जणू पूर्णविराम दिला़ सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नद्या, नाले, वाहिले़ विंधन विहिरी, विहीर, लघु, मध्यम प्रकल्पात पाणी असल्याने शेतीची कामे प्रगतीपथावर आहेत़ शेती कामासाठी महिला मजुरांना १५० ते २०० व पुरूषांना ३०० ते ४०० रूपये रोजगार असल्याने सरकारी कामाची मजुरांना आवश्यकता नसल्याचे चित्र आहे़ गावात कामे उपलब्ध असल्याने मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवली आहे.