शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

पं़स़ सभापतीसाठी आरक्षण सोडत

By admin | Updated: January 6, 2017 00:18 IST

लातूर : पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी सोडत काढली जाणार आहे़

लातूर : पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी सोडत काढली जाणार आहे़ प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे़ लातूर जिल्ह्यात १० पंचायत समित्या आहेत़ पंचायत समितीच्या सभापतीपदाचे व त्यांना सध्या लागू असलेले आरक्षण संपत आले आहे़ त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कालावधीकरिता प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे़ अनुसूचित जातीसाठी राखीव सभापती पदांची संख्या १ असून व अनुसूचित जातीतील महिलांसाठी १ सभापतीपद राखीव आहे़ अनुसूचित जमातीसाठी सभापती पद आरक्षित करण्यात येणार नाही़ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन सभापतीपद आरक्षित आहेत़ त्यात पुरूषांसाठी १, महिलांसाठी २ सभापतीपद आरक्षित केले जातील़ खुल्या प्रवर्गासाठी ३ सभापतीपद आरक्षित आहेत़ त्यात महिलांसाठी २ सभापतीपदाचे आरक्षण निघेल़ पुढील अडीच वर्षाच्या कालावधीकरिता हे आरक्षण काढले जाणार आहे़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात चिठ्ठ्या काढून सोडत काढली जाणार आहे़