शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्युचर मंत्रा’ करिअरविषयक चिंता आता सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:23 IST

१ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी पडणा-या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी ‘लोकमत’ आणि व्हीआयटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी ‘फ्युचर मंत्रा’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बारावीनंतर नेमके काय करावे, हा प्रश्न अनेकांना विचारात टाकणारा आहे. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आजकालच्या सुज्ञ पालकांनादेखील याबाबत खूप विचार करावा लागतो. आज केवळ डॉक्टर, इंजिनिअर एवढ्यापुरतेच करिअर मर्यादित राहिले नसून विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक नव्या वाटा खुणावू लागल्या आहेत. ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी पडणा-या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी ‘लोकमत’ आणि व्हीआयटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी ‘फ्युचर मंत्रा’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.सन्मित्र कॉलनी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, म.सा.प. रॉक्सी सिनेमागृहाजवळ येथे सायं. ५ वा. हा कार्यक्रम होईल. १२ वी नंतर नेमके काय करावे, कोणत्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करावे, योग्य इन्स्टिट्यूट कसे निवडावे, अ‍ॅडमिशनची पद्धती कशी असेल, त्यासाठी आवश्यक तयारी, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून मिळतील.वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. या इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत आहे. विद्यार्थ्यांनो कोणतेही मोठे यश मिळविण्यासाठी योग्य वेळी मिळणारी प्रेरणाही तितकीच महत्त्वाची ठरते. या कार्यक्रमात तुम्हाला तज्ज्ञ मंडळींकडून प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधीही मिळणार आहे.