शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘उजव्या कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडा’

By admin | Updated: July 14, 2017 00:29 IST

गेवराई : तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सकाळी गेवराई-शेवगाव मार्गावरील तळणेवाडी फाट्यावर तब्बल दीड तास रस्ता रोको केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सकाळी गेवराई-शेवगाव मार्गावरील तळणेवाडी फाट्यावर तब्बल दीड तास रस्ता रोको केले. तसेच शासनाच्या विरोधात घोषणा देत उजव्या कालव्यात उतरून आंदोलन केले. यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.जायकवाडीचा उजवा कालवा गेवराई तालुक्यातुन जातो. याच कालव्याच्या भरवशावर शेतकरी असतात. त्यातच पावसाने हुलकावणी दिल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उजव्या कालव्यात शेतीसाठी तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेवराई-शेवगाव रोडवरील तळणेवाडी फाटा येथे रास्ता रोको करुन उजव्या कालव्यात उतरून आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा घेतला होता. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी.के शेळके, बोरगाव शाखा अधिकारी एस.एस फाळके, मंडळ अधिकारी निशांत ठाकूर, गजानन देशमुख यांनी १७ तारखेपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.