शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत रंगिलो दांडिया’ला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:56 IST

विविधरंगी चनिया चोली, राजस्थानी घागरा, लाछा, दांडिया स्पेशल घागरा, धोती- कुर्ता आणि खास टोपी, अशा थाटात नटलेली तरुणाई ‘लोकमत रंगिलोे दांडिया’च्या तालावर थिरकली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विविधरंगी चनिया चोली, राजस्थानी घागरा, लाछा, दांडिया स्पेशल घागरा, धोती- कुर्ता आणि खास टोपी, अशा थाटात नटलेली तरुणाई ‘लोकमत रंगिलोे दांडिया’च्या तालावर थिरकली आणि शहरात दांडियाला ख-या अर्थाने प्रारंभ झाल्याचे उपस्थिताना वाटले. प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित लोकमत रंगिलो दांडियाला सोमवारी प्रोझोनच्या हिरवळीवर दणक्यात सुरुवात झाली.उपायुक्त वर्षा ठाकूर यांच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, प्रोझोनचे मोहम्मद अर्शद, डॉ. विजय प्र. चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर, विजय वाडकर, मानसी वाडकर, गिरीश मिमरोट, मंगेश पाटील, वैष्णवी दरख, प्रणव दरख, संदीप काळे, मनोज बोरा, जितेंद्र सलुजा या मान्यवर अतिथींची उपस्थिती होती. आरती झाली आणि अखेर तरुणाईची प्रतीक्षा संपली. एकच जल्लोष करीत उपस्थितांनी पारंपरिक दांडियाची डौलदार सुरुवात केली. मंगळवार आणि बुधवार (दि.२६ व २७) हे दिवस सखी मंच सदस्या आणि प्रिव्हिलेज मंचच्या सदस्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहेत. हे दोन दिवस या सदस्यांना दांडिया खेळण्यासाठी किंवा बघण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सर्व ताणतणाव विसरून गरब्याच्या रंगात स्वत:ला रंगवून घेण्याचा, मित्रांच्या आणि प्रियजनांच्या सहवासात धूम करण्याचा हा उत्सव आहे. शहरातील सर्वात मोठा आणि धमाकेदार असा हा ‘रंगिलो दांडिया’ उत्सव संपूर्ण कुटुंबासाठीच चैतन्यदायी ठरणार हे निश्चित. फूड- फन- फॅ मिली असा तिहेरी आनंद देणाºया या महोत्सवाला नक्की भेट द्या. सृष्टी हॉटेल, अ‍ॅग्रो टुरिझम अ‍ॅण्ड नर्सरी हे असोसिएट पार्टनर आहेत. भाग्यविजय, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, कुचिना दरक डिस्ट्रिब्युटर्स, एक्सप्रेसो कॉफी हे या उत्सवाचे सहप्रायोजक आहेत.