शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर अर्धवेळ शाळांचा ठराव

By admin | Updated: March 17, 2016 00:04 IST

हिंगोली : जिल्ह्यातील शाळांच्या वेळा उन्हाळ्यात बदलण्यात येतात. यंदाही अर्धवेळ शाळा करण्याचा ठराव जि.प.च्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

हिंगोली : जिल्ह्यातील शाळांच्या वेळा उन्हाळ्यात बदलण्यात येतात. यंदाही अर्धवेळ शाळा करण्याचा ठराव जि.प.च्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.सभापती अशोक हरण यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस गजानन देशमुख, रंगराव कदम, राजाभाऊ मुसळे आदी जि.प.सदस्यांसह शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांची उपस्थिती होती. देशमुख यांनी अर्धवेळ शाळांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आज ठराव घेवून १८ मार्चपासून अर्धवेळ शाळा सुरू करण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यात शिक्षकांची ६२ पदे रिक्त आहेत. संचमान्यतेनंतर ही पदे १00 जाण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जाधव यांनी दिली. त्यावर एकतर नवीन भरती करा अन्यथा आंतरजिल्हा बदलीवर हिंगोलीत येण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांना संधी द्या, अशी मागणी देशमुख यांनी केली. सर्व शिक्षा अभियानातील कोणीही अधिकारी-कर्मचारी शिक्षण समितीच्या बैठकीला हजर राहात नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. त्यावर सभापतींची परवानगीही घेतली नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांकडून सात दिवसांत खुलासा मागविण्यास सांगण्यात आले. तर त्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे. यू-डायसमध्ये चुकीची माहिती दिल्याने सेनगाव तालुक्यातील शिवनी येथे चार शाळाखोल्या पाडल्या तरीही तशी नोंद नसल्याचे व तपोवनला दोन खोल्यांची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याची अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा तपासणी करण्यास सांगण्यात आले.