शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या दरात रजिस्ट्रेशनसाठी आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:39 IST

लोकमत समूहातर्फे १८ डिसेंबर रोजी होणा-या औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश सवलतीच्या दरात निश्चित करण्यासाठी उद्या, शनिवारी अखेरचा दिवस आहे.

औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे १८ डिसेंबर रोजी होणा-या औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश सवलतीच्या दरात निश्चित करण्यासाठी उद्या, शनिवारी अखेरचा दिवस आहे. धावपटूंमध्ये लोकप्रिय ठरलेल्या या महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू, नागरिक, महिला आणि युवा वर्गाने आपला प्रवेश आधीच निश्चित केला आहे.दोन वर्षांपासून सातत्याने जबरदस्त कामगिरी करणा-या ज्योती गवते हिच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे देश व परदेशांतील धावपटू या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.पूर्ण महाराष्ट्रातच या महामॅरेथॉनसाठी धावपटू जोरदार तयारी करीत असून, सर्व मैदाने फुलून गेली आहेत.गतवर्षीप्रमाणेच यंदाही महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळणार असल्याचा संयोजकांचा विश्वास आहे.वैयक्तिक आणि सामूहिक नोंदणीवरही नागरिक, धावपटू, कंपन्यांतील कर्मचारी, महिला यांचा मोठ्या प्रमाणावर कल आढळून आलेला आहे. यंदा पोलीस, आर्मी आणि एअरफोर्समधील धावपटूंसाठी दिले जाणारे बक्षीसही या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणारआहे.महामॅरेथॉन २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन, फॅमिली रन (३ कि.मी.), ५ कि.मी. फन रन, १० कि.मी., २१ कि.मी. आणि डिफेन्स २१ कि.मी. अशा अंतराची असणारआहे.२१ कि.मी. अर्धमॅरेथॉन आणि १० कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया धावपटूंना टी-शर्ट, गुडी बॅग, प्रमाणपत्र, फिनिशर मेडल, टायमिंग चीप व ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. ५ कि.मी. अंतरासाठी टी-शर्ट, गुडी बॅग, मेडल व ब्रेकफास्ट, तर ३ कि.मी. अंतरासाठी गुडी बॅग, मेडल व ब्रेकफास्ट असणार आहे. या सर्व सुविधा २ डिसेंबरपर्यंत आपला प्रवेश निश्चित करणा-यांसाठीच असणार आहेत.