शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘लालपरी’ धावली; हाल थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:52 IST

सकाळपासूनच ‘लालपरी’ रस्त्यावर धावली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टया संपवून परतीच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे होणारे हाल थांबले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. चार दिवस हा संप चालल्यानंतर शनिवारी तो मागे घेण्यात आला. सकाळपासूनच ‘लालपरी’ रस्त्यावर धावली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टया संपवून परतीच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे होणारे हाल थांबले आहेत. चार दिवस शुकशुकाट असलेल्या स्थानकांमध्ये शनिवारी सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी दिसून आली.सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसह इतर २४ मागण्यांना घेऊन ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. यामुळे जिल्ह्यातील ८ आगार आणि १८ स्थानकातून एकही बस बाहेर पडली नव्हती.दिवाळीच्या सणासाठी गावाकडे येणा-यांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागला. दिवाळीमध्ये आगोदरच प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्यात हा संप. यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामध्ये खाजगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट तिकीट वसूल करून त्यांची आर्थिक लूट केली. त्यांच्यासाठी ही ‘दिवाळी’ गोड झाली. प्रवाशांना मात्र जादा पैसे मोजावे लागल्याने त्यांचा एकप्रकारे ‘शिमगा’च झाला.दरम्यान, येताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. परंतु आता हा संप मिटल्याने परतीच्या दिशेने जाण्यासाठी होणारा त्रास टळला आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.