शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

भरदिवसा महिलेची पर्स पळविली

By admin | Updated: November 18, 2015 00:39 IST

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फळ खरेदी करणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावत दिवसाढवळ््या लुटल्याची घटना सोमवारी घडली.

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फळ खरेदी करणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावत दिवसाढवळ््या लुटल्याची घटना सोमवारी घडली. पर्समध्ये ठेवलेला २० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला असून, या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.शहरातील शासकीय कॉलनीत राहणाऱ्या धनश्री अशोक शिंदे या सोमवारी दुपारी गंजगोलाईत खरेदीनिमित्त गेल्या होत्या. यावेळी त्या भुसार लाईन परिसरात एका फळाच्या गाडयावर सफरचंद खरेदी करत असताना, हातात असलेल्या पर्सवर लक्ष ठेवत अज्ञात चोरट्याने ही पर्सच हिसकावत धूम ठोकली. महिलेला दिवसाढवळ््या लुटल्याची घटना घडल्यानंतर बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. पर्समध्ये ठेवण्यात आलेला मोबाईल आणि रोख ७९० रुपये असा एकूण २० हजार १९० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात धनश्री शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कलम ३०९ भादंविप्रमाणे चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.