शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घाटीमध्ये स्ट्रेचरची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:56 IST

घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दररोज २०० ते ३०० रुग्ण दाखल होतात; परंतु स्ट्रेचरच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी वेदना सहन करीत दाखल होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दररोज २०० ते ३०० रुग्ण दाखल होतात; परंतु स्ट्रेचरच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी वेदना सहन करीत दाखल होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. स्ट्रेचरअभावी रुग्णांच्या गैरसोयीच्या घटना घडत असताना घाटी प्रशासन गाढ झोपेत आहे.ट्रक आणि क ार अपघातातील रस्त्यावर पडलेल्या गंभीर जखमी व्यक्त ीला शनिवारी रात्री महावितरणचे प्रादेशिक संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी उचलून स्वत:च्या वाहनातून घाटीत नेले. कारमधून अपघात विभागात नेण्यासाठी त्यांना तब्बल दहा ते बारा मिनिटे स्ट्रेचर शोधावे लागले. स्ट्रेचर न मिळाल्याने घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना जूनमध्ये घडली होती. दररोज घाटीत स्ट्रेचरअभावी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.घाटीत आजघडीला ९२ स्ट्रेचर आहेत. यामध्ये अपघात विभागात १५ स्ट्रेचर असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात अपघात विभागाच्या एखाद्या कोपºयात एखाद दुसरे स्ट्रेचर दिसते. त्यामुळे १५ स्ट्रेचर कागदावरच आहे. अपघात विभागाच्या प्रवेशद्वारावरच स्ट्रेचर उपलब्ध असणे आवश्यक आहे. यातून रुग्णाला तात्काळ उपचारासाठी दाखल करता येते; परंतु आजघडीला रुग्णवाहिका, रिक्षा, वाहनांतून रुग्ण दाखल झाल्यानंतर नातेवाईकांना स्ट्रेचरची शोधाशोध करावी लागते. रुग्णालयाचा विस्तार पाहता स्ट्रेचरची संख्या वाढविण्यासाठी घाटी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नाही.