शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

विश्रांती कक्षात सुविधांचा अभाव

By admin | Updated: June 24, 2017 00:16 IST

देगलूर : देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये दुर्गंधी तर आहेच, त्यासोबत प्रचंड असुविधा आहे. चालक व वाहकांना बसण्यासाठी सतरंजी सुद्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये दुर्गंधी तर आहेच, त्यासोबत प्रचंड असुविधा आहे. चालक व वाहकांना बसण्यासाठी सतरंजी सुद्ध नाही. देगलूर बसस्थानकात चालक व वाहकांच्या रेस्ट रूममध्ये (विश्रांती कक्षात) प्रचंड दुर्गंधी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या चालक व वाहकांना थोडे आडवे पडण्यासाठी तर सोडाच; बसण्यासाठी सुद्धा सतरंजी नाही. अनेक चालक व वाहक सतरंजी नसल्यामुळेच फरशीवर आडवे पडतात. रेस्ट रूमच्या खिडकीला काचा नाहीत. पाऊस पडला तर पाणी रूममध्ये येते. नावाला का होईना दोन पंखे आहेत पण ते कधी चालू होतात तर कधी चालू होत नाहीत. सध्या तरी ते बंदच आहेत. पंख्याला अनेक महिन्यांपासून वेसा (जाळ्या) आहे़ परंतु ते कुणी साफ करीत नाही. रेस्ट रूममध्ये सुविधा देण्याची मागणी अनेक वेळा चालक व वाहकानी केली. किमान सतरंजी व पिण्यासाठी पाणी तरी उपलब्ध करून देण्याची मागणी करुनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच करण्यात आले. तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या या बसस्थानकात चालक व वाहकांना थोडे आडवे पडावे वाटले तर सतरंजीसुध्दा नाही. वास्तविक देगलूर आगार हे कधी काळी उत्पन्नाच्या बाबतीत मराठवाड्यात प्रथम क्रमांक आलेले आगार आहे. या आगारातील चालक व वाहकांच्या विश्रांती कक्षात पलंग, गाद्या, सतरंजी, पंखा, पिण्यासाठी पाणी ह्या अत्यावश्यक बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना दुर्गंधीयुक्त रुममध्ये साधी सतरंजी नसल्यामुळे चालक व वाहकात प्रचंड नाराजी आहे