शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कयाधू नदीचे पात्र अद्याप कोरडेच

By admin | Updated: August 24, 2014 23:55 IST

नर्सी नामदेव : हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथे संत नामदेव महाराज मंदिराजवळून वाहत असलेली कयाधू नदी कोरडी पडली आहे.

नर्सी नामदेव : हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथे संत नामदेव महाराज मंदिराजवळून वाहत असलेली कयाधू नदी कोरडी पडली आहे. यामुळे तेथे अस्थी विसर्जन करण्याचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहत आहे. यासाठी नदीत अस्थीकुंड स्थापन करावे, अशी भाविकांची मागणी आहे.संत नामदेव मंदिरालगतच कयाधू ही नदी वाहते. पुर्वीपासूनच या ठिकाणी अस्थी विसर्जन करण्याचा कार्यक्रम पार पडतो. या नदीच्या पाण्याने काया धुतली जाते, असे मानले जाते. त्यामुळे संत नामदेवांमुळे पावन झालेल्या या तिर्थस्थळास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी दररोज ४ ते ६ गावांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी उतरक्रीया पार पाडण्याचे विधीवत पुजन केले जाते. याच ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आदींच्या अस्थी विसर्जनाचे कार्यक्रम पार पाडले आहेत. या ठिकाणी वर्षभर हा विधी होतो; परंतु यावर्षी पावसाळा कोरडाच जात आहे म्हणून नदीही कोरडी पडली आहे. दुरवरून येणाऱ्या भाविकांची अस्थी विसर्जनासाठी गैरसोय होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत किंवा कुठल्याही निधीतून अस्थीकुंड बांधण्यात यावे, जेणे करून ही गैरसोय दूर होईल, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)संत नामदेव मंदिराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पात्र कोरडे पडल्याने तेथे अग्नीकुंड उभारण्याची मागणी होत आहे.