शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-पुणे मार्गावर धावणार कुलकॅब टॅक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:02 IST

औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे५० टॅक्सींना परवानगी : प्रादेशिक परिवहन प्राधिक रणाचा निर्णय

औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५० कुलकॅब टॅक्सीची संख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी दिली.औरंगाबाद विमानतळ कुलकॅब टॅक्सी संघटनेने औरंगाबाद-पुणे आणि पुणे-औरंगाबाद मार्गावर प्रवासी वाहतुकीची परवानगी मागितली होती. या मागणीचा विचार करून या मार्गावर प्रवाशांना पर्यायी सुविधा होण्यासाठी आणि अवैध पद्धतीने होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध लावण्यासाठी कुलकॅब संवर्गात नोंद होणाºया कुलकॅब टॅक्सीला प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचा प्रस्ताव औरंगाबाद प्रादेशिक प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. प्राधिकरणाने याबाबत गुण आणि दोष तपासून या मार्गावर काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद आणि पुणे प्राधिकरण या मार्गावर थांबा ठरवतील. औरंगाबाद-पुणे मार्गासाठी ५० कुलकॅब टॅक्सीची संख्या निश्चित करण्यात आली आहे.टप्पा वाहतुकीस मनाईया मार्गावर मध्येच कोणत्याही ठिकाणी टप्पा वाहतुकीप्रमाणे टॅक्सी थांबवून इतर प्रवासी घेता येणार नाहीत. प्रति प्रवासी ५०० रुपये भाडे राहील. वातानुकूलित यंत्रणा वापरावयाची नसल्यास भाड्यातून १० टक्के रक्कम वजा केली जाईल. या योजनेसंदर्भात प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणाºयांना ३० दिवसांच्या आत आरटीओ कार्यालयात हरकती, आक्षेप सादर करता येणार आहेत. हरकती, सूचनांची पूर्तता झाल्यानंतरच ही सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीTaxiटॅक्सीRto officeआरटीओ ऑफीस