शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

खाम नदीला पूर

By admin | Updated: July 12, 2016 01:07 IST

वाळूज महानगर : तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे रविवारी आलेल्या पुरामुळे वाळूजच्या खाम नदीवरील पुलाला ठिकठिकाणी भगदाडे पडली.

वाळूज महानगर : तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे रविवारी आलेल्या पुरामुळे वाळूजच्या खाम नदीवरील पुलाला ठिकठिकाणी भगदाडे पडली. अर्धा पूल वाहून गेल्यामुळे दळणवळण ठप्प होण्याची भीती शेतकरी व नागरिकांकडून वर्तविली जात आहे.वाळूज येथील सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाम नदी असून, पावसाळ्यात सतत खाम नदीला पूर येत असल्यामुळे सहा-सात वर्षांपूर्वी या नदीवर पूल बांधण्यात आला होता. मात्र, गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अल्पावधीतच पुलाची दुरवस्था झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी खाम नदीला आलेल्या पुरामुळे या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ग्रामपंचायतीने जि.प.कडे पाठपुरावा केल्यानंतर डागडुजी करण्यात आली होती. यंदा तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी खाम नदीला पूर आला. या पुरामुळे पुलावर ठिकठिकाणी भगदाडे पडली असून, अर्धा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी खाम नदीच्या पलीकडे असल्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. स्मशानभूमीही तिकडेच आहे. या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, ज्ञानेश्वर देसाई, शिवप्रसाद अग्रवाल, सचिन काकडे, रवी मनगटे आदींनी केली आहे.