शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कंकालेश्वर कुंडात युवक बुडाला

By admin | Updated: June 4, 2017 00:30 IST

बीड : येथील कंकालेश्वर जवळील कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील कंकालेश्वर जवळील कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सायंकाळी उशिरा त्याचा शोध लागला. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळेच युवकाचा मृतदेह सापडण्यास विलंब लागला. सचिन संजय लोळगे (३०, तेली गल्ली, रविवार पेठ) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सचिन हा शनिवारी सकाळी सहा वाजता कंकालेश्वर कुंडात पोहण्यासाठी गेला होता. तो कुंडात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यातच तो गंटांगळ्या खात पाण्यात बुडाला. परिसरातील लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडोओरड केली. त्यानंतर नातेवाईकांसह नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा त्याचा शोध लावण्यात यश आले. सचिन याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.आठवड्यातील दुसरी घटनापाण्यात बुडालेल्याला शोधण्यासाठी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापुर्वी बिंदुसरा धरणात एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आठवड्यापूर्वीच घडली होती. येथेही नातेवाईकांना शासकीय यंत्रणेची मदत न मिळाल्याने त्यांनी स्वखर्चातून बुडालेल्या तरूणाचा शोध घेतला होता. शनिवारीही सचिन लोळगे यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमनशिवाय इतर कसलीच यंत्रणा उपलब्ध नव्हती.