शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती गवते, पाराजी गायकवाडने जिंकली गेटगोर्इंग मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 01:06 IST

मराठवाड्याची दिग्गज धावपटू ज्योती गवते आणि परभणीचा पाराजी गायकवाड यांनी गेटगोर्इंगची आठवी रन फॉर हर मॅरेथॉन जिंकली. या दोघांनी अनुक्रमे महिला व पुरुषांच्या १० कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावले. ही मॅरेथॉन १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतरात झाली. १० किलोमीटरसाठी कलाग्राम एपीआय कॉर्नर, मुकुंदवाडी सिडको उड्डाणपूल ते आकाशवाणी आणि कलाग्राम असा रूट ठरवण्यात आला होता. ५ किलोमीटरसाठी हाच रूट सिडको उड्डाणपुलापासून कलाग्रामपर्यंत वळवण्यात आला होता, तर तीन किलोमीटर स्पर्धा एपीआय कॉर्नर ते कलाग्राम अशी घेण्यात आली.

औरंगाबाद : मराठवाड्याची दिग्गज धावपटू ज्योती गवते आणि परभणीचा पाराजी गायकवाड यांनी गेटगोर्इंगची आठवी रन फॉर हर मॅरेथॉन जिंकली. या दोघांनी अनुक्रमे महिला व पुरुषांच्या १० कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावले.ही मॅरेथॉन १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतरात झाली. १० किलोमीटरसाठी कलाग्राम एपीआय कॉर्नर, मुकुंदवाडी सिडको उड्डाणपूल ते आकाशवाणी आणि कलाग्राम असा रूट ठरवण्यात आला होता. ५ किलोमीटरसाठी हाच रूट सिडको उड्डाणपुलापासून कलाग्रामपर्यंत वळवण्यात आला होता, तर तीन किलोमीटर स्पर्धा एपीआय कॉर्नर ते कलाग्राम अशी घेण्यात आली.मॅरेथॉनचे निकाल (महिला १६ ते ४६ वयोगट - १० कि. मी.) : १. ज्योती गवते, २. माधुरी चेचर, ३. मनीषा दवने. पुरुष : १. पाराजी गायकवाड, २. किरण म्हात्रे, ३. छगन बोंबले. ४० पेक्षा जास्त वयोगट (महिला) : १. सुमित्रा जोशी, २. माधुरी निमजे, ३. प्रिया पाटील.४५ पेक्षा जास्त वयोगट (पुरुष) : १. विश्वास चौगुले, २. लक्ष्मण शिंदे, ३. अशोक अमाने.५ कि. मी. (१२ ते ४५ वयेगट पुरुष) : १. आकाश शिंदे, २. सुनील तरटे, ३. नंदकिशोर चाटे. ४५ पेक्षा जास्त वयोगट : १. केशव मोटे, २. राम लिंभारे, ३. सचिन मुंज. १२ ते ४० महिला : १. सुषमा यादव, २. गायत्री गायकवाड, ३. कांचन म्हात्रे, ४० पेक्षा जास्त : १. कल्पना काळे, २. सोनम शर्मा, ३. आभा सिंग.तत्पूर्वी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डॉ. कानन येळीकर, एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. रन फॉर हर हे ब्रीद घेऊन अनेक जोडपी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती.मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी गेटगोर्इंगच्या डॉ. भावना लोहिया, डॉ. सुजाता लाहोटी, डॉ. उमा महाजन, डॉ. संतोष तोतला, डॉ. नीती सोनी , डॉ. प्रिया देशमुख, डॉ. चारुशीला देशमुख, डॉ. संगीता देशपांडे, निना निकाळजे, दीपा डाबरी, डॉ. वंदना मिश्रा, निरुपमा नागोरी, दीप्ती खेमका यांनी प्रयत्न केले.