शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बस खड्ड्यात गेल्याने पाटा तुटला; प्रवासी बालंबाल बचावले

By admin | Updated: July 25, 2016 00:38 IST

किनगाव : गोढाळा-माकेगाव-कारेपूर मार्गावर अहमदपूर आगाराच्या एका बसचा खड्ड्यामुळे पाटा तुटला. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना माकेगावनजीक घडली.

किनगाव : गोढाळा-माकेगाव-कारेपूर मार्गावर अहमदपूर आगाराच्या एका बसचा खड्ड्यामुळे पाटा तुटला. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना माकेगावनजीक घडली. दरम्यान, या अपघातात प्रवासी बालंबाल बचावले. अहमदपूर आगाराची बस (क्र. एमएच २० डी ९५९८) ही अहमदपूर येथून लातूरकडे सकाळी निघाली होती. गोढाळा येथून माकेगावकडे गेली व तेथून परत येत असताना या गावानजीक खड्ड्यामुळे बसचा पाटा तुटला. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली. मात्र गाडी खड्ड्यात अडकली. दरम्यान, एक-दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या बसचा पाटा अगोदरच खराब होता की, खड्ड्यामुळे पाटा तुटला, अशी चर्चा प्रवाशांतून होत होती. या मार्गावरील रस्ताही अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे गोढाळा-माकेगाव रोडवरील या खड्ड्यांमुळे बसचा पाटा तुटला. काही प्रवासी जखमी झाले. दुरुस्ती करेपर्यंत प्रवाशांना थांबावे लागले. प्रवाशांच्या या गैरसोयीला एस.टी. प्रशासन आणि बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे यावेळी बसमधील प्रवासी म्हणाले.(वार्ताहर)