शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने मेहुणीवर बलात्कार

By admin | Updated: June 14, 2017 14:56 IST

सिडको भागातील महाविद्यालयात बी. कॉम. चं शिक्षण घेणार्‍या 20 वर्षीय मेहुणीवर नोकरीचे आमिष दाखवत तिच्याच मेहुण्याने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 14- सिडको भागातील महाविद्यालयात बी. कॉम. चं शिक्षण घेणार्‍या 20 वर्षीय मेहुणीवर नोकरीचे आमिष दाखवत तिच्याच मेहुण्याने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
शांतीलाल गोरक्ष खताळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी आडगावची रहिवासी आहे. ती सध्या सिडको परिसरातील एका महाविद्यालयात बी.कॉम.चं शिक्षण घेते आहे. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह माळीवाडी येथील शांतीलाल  खताळ याच्यासोबत झाला होता.  तो सध्या पुण्यातील हडपसर येथे एका खाजगी  कंपनीत  कामाला आहे. पीडितेची बहिणही याच ठिकाणी नोकरी करते.  १९ एप्रिल रोजी पीडितेच्या बहिणीला आरोपीने माळीवाडी या गावी नेऊन सोडलं. त्यानंतर तो कार घेऊन औरंगाबादला गेला होता. आरोपी हा पीडित मुलीच्या कायम संपर्कात होता. 
 
आरोपी पीडित महिलेला पुणे येथील बँकेत नोकरी लावतो, असं आमिष दाखवित असत. १९ एप्रिल रोजी त्याने तिला  पुण्यात तुला नोकरीला लावून देतो, असं सांगून गावाजवळील फाट्यावर बोलावून घेतले. पुण्यात बहिणीच्याच घरी जायचं असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. पुणे येथे नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. २६ एप्रिलपर्यंत त्याचं हे कृत्य सुरू होतं. विशेष म्हणजे ही बाब कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी होईल आणि पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्या बहिणीला मी सोडून देईन, धमकी त्याने दिली. या नंतर पीडित मुलगी गावी परतली. दरम्यान तो आरोपी पीडितेला सतत फोन करून त्रास देत होता. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने १२ जून रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 
दरम्यान या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक ताईतवाले यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक पुण्याला पाठवलं होतं. पोलिसांच्या या पथकाने २४ तासात आरोपी खताळ याला अटक केली.