शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी हवे विद्यार्थ्याचे संयुक्त खाते

By admin | Updated: June 11, 2017 00:47 IST

औरंगाबाद : गणवेशाची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आता बँकेत आईसोबत संयुक्त खाते उघडावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गणवेशाची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आता बँकेत आईसोबत संयुक्त खाते उघडावे लागणार आहे. बँकेत शून्य पैशात बँक खाते उघडले जात असले तरी विद्यार्थ्याच्या खात्यावर मात्र, हजार- पाचशे रुपयांची रक्कम कायम शिल्लक असणे गरजेचे आहे, असा बँकेचा दंडक असल्यामुळे ‘उपचार नको, आजारच बरा’ अशी अवस्था आता पालकांची झाली आहे. यंदापासून सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना थेट गणवेश देण्याऐवजी गणवेशाची रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एकूण चारशे रुपयांची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यास आपल्या आईसोबत संयुक्त बँक खाते उघडावे लागणार आहे. विविध शिष्यवृत्त्या, उपस्थिती भत्त्यासाठी काही विद्यार्थ्यांचे बँकेत अगोदरच खाते उघडलेले आहे; पण आता त्या खात्याला संयुक्त खात्यामध्ये रुपांतरित करावे लागणार आहे. खाते खोलण्यासाठी आपल्या पाल्यांसोबत गेलेल्या अनेक पालकांना बँक व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नाही. शून्य ठेवीवर विद्यार्थ्यांचे खाते चालू ठेवण्यासाठी बँकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु खाते उघडण्यासच (पान २ वर)