शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

जीप उलटून ७ गंभीर

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

शिरडशहापूर : वसमतहून औंढ्याकडे जाताना जीपच्या चालकाने अचानक रस्त्यात आलेला खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला असता छोट्या पुलाला धडकुन वाहन जागीच उलटले.

शिरडशहापूर : वसमतहून औंढ्याकडे जाताना जीपच्या चालकाने अचानक रस्त्यात आलेला खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला असता छोट्या पुलाला धडकुन वाहन जागीच उलटले. शिरडशहापूर शिवारात ९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात सातजण गंभीररित्या जखमी झाले. वसमत येथून प्रवासी घेवून निघालेली खाजगी जीप (क्र.एम.एच.३७ ए.५१५) औंढ्याकडे जाताना शिरडपासून काही अंतर पुढे जाताच भवानीच्या माळाजवळ हा अपघात झाला. त्यात गुलाबराव खंडेराव मोरे (६६, रा. सावंगी), ज्ञानेश्वर वामनराव वाघमारे (३५, रा.सावंगी), नारायण पांडुरंग साळवे (३५, रा. विरेगाव ता. वसमत), महानंदा पांडुरंग यंबडवार (३०, रा. नांदेड), प्रेमीला बबनराव मोरे (३५, रा. वसरणी, नांदेड), विजया विश्वनाथ जोशी (५५, रा. वसरणी, नांदेड), जिजाबाई देवराव मिरेवार (६५, रा. नांदेड) यांना गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच कुरूंदा ठाण्याचे जमादार गणेश मस्के, पोकॉ परसराम राठोड यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनाठकर, डॉ. शारेक, एन.एन. काळे यांनी प्रथमोपचार करून जखमींपैकी नारायण साळवे, महानंदा यंबडवार, प्रेमीला मोरे, विजया जोशी, जिजाबाई मिरेवार यांना पुढील उपचाराकरीता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले. दरम्यान जीप चालक फरार झाला. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)