शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

जटाशंकर मंदिराकडे भाविकांचा ओढा

By admin | Updated: July 28, 2014 01:01 IST

डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यानिमित्त या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार असून पहिल्या सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थानने भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे.साधारणत: १५ हजार लोकसंख्येच्या गावातील या देवस्थानला शासनाने पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा दिला आहे. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर परिसरात सुविधाही पुरविण्यात येत आहेत. वर्षभरात श्रावण महिना व महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो. २८ जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार येत असल्याने या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. शिवाय मंदिरामध्ये सकाळी ५ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. श्री जटाशंकर मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये दररोज अभिषेक करण्यात येतो; परंतु मूर्तीची झीज होऊ नये म्हणून शाश्वत अभिषेक करण्यात येत आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी गावकऱ्यांच्या वतीने भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली जाणार आहे. (वार्ताहर)