शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आज जन्माष्टमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:23 IST

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उद्या, १४ आॅगस्ट रोजी शहरात विविध ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उद्या, १४ आॅगस्ट रोजी शहरात विविध ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्कॉनच्या वतीने सिडकोत दोन ठिकाणी जन्माष्टमी सोहळा होणार आहे, तर औरंगपुºयातील एकनाथ मंदिरात भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. पैठण रोडवरील महानुभाव आश्रमावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.अग्रसेन भवनात महोत्सवआंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) मध्यच्या वतीने सोमवारी (दि.१४) सिडको कॅनॉट प्लेस येथील अग्रसेन भवनात जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.अध्यक्ष सीताराम अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, रोहिणीनंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमी महोत्सव साजरा होत आहे. सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. त्यात भजन व कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, शुभविलास प्रभूजी यांचे ‘कृष्ण जन्म का रहस्य’ यावर प्रवचन, पंचमहाअभिषेक, नाटिका सादरीकरण, त्यानंतर आरती व कीर्तन होईल. रात्री १२ वा. श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जाईल. यावेळी विविध कार्यक्रमांसह सजीव देखावा पाहायला मिळेल. मध्यरात्री दहीहंडी फोडण्यात येईल. ५ हजार भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था येथे आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संतोष मद्रेवार यांनी केले आहे. यावेळी राजकुमार अग्रवाल, विनोद बगाडिया, डॉ. रमेश लड्डा, डॉ. संदीप लोखंडे यांची उपस्थिती होती.