शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जमीर कादरी यांचे नगरसेवकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:43 IST

आरेफ कॉलनी वॉर्ड क्रमांक १९ मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक जमीर कादरी यांचे छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यामुळे मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांचे नगरसेवकपद सोमवारी रद्द केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरेफ कॉलनी वॉर्ड क्रमांक १९ मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक जमीर कादरी यांचे छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यामुळे मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांचे नगरसेवकपद सोमवारी रद्द केले. त्यांनी नगरसेवकपदाच्या काळात घेतलेले सर्व फायदे त्वरित जमा करावेत, असेही आयुक्तांनी आदेशात बजावले आहे.कादरी यांनी एमआयएमच्या तिकिटावर आरेफ कॉलनी या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वॉर्डातून निवडणूक लढविली होती. निवडणूक आयोगाला त्यांनी छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर वाहेद अली यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कादरी यांच्या जात प्रमाणपत्राची जिल्हा जात पडताळणी समितीने नव्याने पडताळणी करावी, असे आदेशित केले होते. समितीने दोन दिवसांपूर्वीच कादरी यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविले.