शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जालना पोलीसची मनपावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 01:08 IST

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीसने मनपाचा आणि आयजीटीआरने रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट संघाचा पराभव केला. सतीश श्रीवस आणि दीपक जगताप हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीसने मनपाचा आणि आयजीटीआरने रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट संघाचा पराभव केला. सतीश श्रीवस आणि दीपक जगताप हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.सकाळच्या सत्रात मनपाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ७ बाद १०१ धावा केल्या. त्यांच्याकडून दीपक जावळेने २७ धावा केल्या. जालना पोलीस संघाकडून सतीश श्रीवसने ३ धावांत ३ गडी बाद केले. बंडू बादुरेने १४ धावांत २ व निरंजन चव्हाणने १ गडी बादकेला.प्रत्युत्तरात जालना पोलीसने विजयी लक्ष्य १६.२ षटकांत ७ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून प्रल्हाद बकले याने २४ चेंडूंत ६ चौकारांसह ३७ धावा केल्या. सतीश श्रीवसने १६ व बंडू बादुरेने नाबाद १० धावा केल्या. मनपाकडून रईस अहमद व अल्ताफ यांनी प्रत्येकी २, तर किरण टाकळकरने १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात आयजीटीआरने १८.१ षटकांत सर्वबाद १२७ धावा केल्या. त्यांच्याकडून मयूर पाटीलने ३९ धावा केल्या.रेव्हेन्यू अँड फॉरेस्टकडून राजू नंदकरने २५ धावांत ४ व सय्यद तल्हाने ३३ धावांत ३ गडी बाद केले. आनंद गायके व विठ्ठल गाडेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात रेव्हेन्यू अँड फॉरेस्टचा संघ १७.४ षटकांत ११७ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून आनंद गायकेने नाबाद ३६ व संतोष राठोडने २० धावा केल्या. आयजीटीआरकडून दीपक जगतापने २२ धावांत ४ व सुशील नाईकने २४ धावांत २ गडी बाद केले. मनोज भाले व अजय पिसे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.