शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पाणंदमुक्तीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:26 IST

जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७७६ पैकी ७७६ गावांमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे काम पूर्ण झाले असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे काम ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार दोन लाख ६६ हजार ९५२ कुटुंबांपैकी एक लाख ८० हजार ८५ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. त्यामुळे शौचायले बांधण्याचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा गत काही महिन्यांपासून ग्र्रामीण भागात काम करत आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदेतील वर्ग एक, वर्ग दोन, वर्ग तीनच्या अधिकाºयांना तालुकानिहाय जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले. आवश्यक तिथे ग्रामपंचायती दत्तक देऊन अधिकाºयांकडून स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करून घेण्यात आले. स्वच्छतागृह बांधकामाच्या प्रगतीचा दररोज राज्य, विभागस्तरावरून आढावा घेण्यात आला. तसेच स्वच्छतागृहांचे बांधकाम व वापराबाबत जनजागृती करण्यासाठी गावनिहाय ग्रामसभा घेणे, गृह भेटी देणे, स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वापर करावयास सांगणे, गावातील शाळा, अंगणवाड्या येथे स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे, खराब शौचालयांची दुरुस्ती ही कामे वरिष्ठ अधिकाºयांनी अनेकदा गावात मुक्कामी थांबून युद्ध पातळीवर पूर्ण करून घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख चाळीस हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. परतूर, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर तालुका संपूर्ण पाणंदमुक्त झाली असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे कामही पूर्ण झाले आहे. तर भोकरदन, अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यांमधील स्वच्छतागृह बांधकामचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या तालुक्यात पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांचे आॅनलाइन फोटा अ‍ॅलोडिंगचे कामे अंतीम टप्प्यात आहे.पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण होईल, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी.पी. कोकणी यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाºया विशेष कार्यक्रमात जिल्हा १०० टक्के पाणंदमुक्त घोषित होण्याची शक्यता आहे.