शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमरीत जलजागृती सप्ताह मेळावा

By admin | Updated: March 20, 2016 23:46 IST

उमरी : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्ऱ६ नांदेड यांच्या वतीने लाभधारक शेतकऱ्यांचा जलजागृती सप्ताह सोहळा पार पडला़

उमरी : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्ऱ६ नांदेड यांच्या वतीने लाभधारक शेतकऱ्यांचा जलजागृती सप्ताह सोहळा पार पडला़कार्यकारी अभियंता एम़ व्ही़ मठपती अध्यक्षस्थानी होते़ तर ऩ प़ च्या मुख्याधिकारी निता अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती़ उमरी तालुक्यातील लाभधारक व गोदावरी पाणीवापर संस्था कारेगाव व जयकिसान पाणीवापर संस्था बोळसा बु़ येथील बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला़ सर्व संचालकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले़ जनजागृती सप्ताहनिमित्त पाण्याचे महत्त्व व पाण्याचा योग्य वापर याबाबत वक्त्यांनी मार्गदर्शन केले़पाणीवापर संस्थेचे कार्य व कर्तव्य जबाबदारी याविषयी उपअभियंता मधुसूदन डोड्या यांनी माहिती दिली़ उपअभियंता गोसावी, कृषी अधिकारी गोरे यांनी पाणी व कृषी संदर्भात मार्गदर्शन केले़ जल प्रतिज्ञेचे वाचन शाखा अभियंता पेशकार यांनी केले़ नुकतेच निवृत्त झालेले शाखा अभियंता ए़पी़ अंबेकर यांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमास निमटेक, सालेगाव, आटाळा, बोळसा बु़, कावलगुडा खु़, यल्लापूर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा़ पं़ सदस्य, शेतकरी व नागरिक उपस्थित होते़ बी़ व्ही़ घोलप यांनी सूत्रसंचालन तर एल़ व्ही़ पाठक यांनी आभार मानले़ (वार्ताहर)