शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भजनी मंडळांचा मराठा आरक्षणासाठी जागर

By admin | Updated: January 31, 2017 23:32 IST

अहमदपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अहमदपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले.

अहमदपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अहमदपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. बसस्थानकासमोर ढाळेगावसह परिसरातील भजनी मंडळांनी आरक्षणाच्या मागणीसाठी भजनाचे सादरीकरण करून जागर केला. सकाळी ९ वाजल्यापासून बसस्थानक परिसरात भजन, भारुड आदी सांप्रदायिक कार्यक्रम सादर करून भक्तिमय वातावरणात आंदोलन झाले. या आंदोलनामुळे शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. शाळा-महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. शहरातील यशवंत विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय, विमलबाई देशमुख कन्या शाळांसह तालुक्यातील शाळा आंदोलनामुळे बंद ठेवण्यात आल्या होत्या. शिवाजी चौकातही चक्का जाम आंदोलन झाले. मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मुस्लिम बांधवांच्या वतीने आंदोलनकर्त्यांना पाण्याचे पाऊच देण्यात आले. पाणी वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था या कार्यकर्त्यांनी केली होती.