शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पीकविमा स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:28 IST

नांदेड : सॉफ्टवेअरमधील अडचणीमुळे पीकविमा भरण्यात अडचणी येत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकºयांना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पीकविमा भरता येणार आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकांना ३१ जुलैपर्यंत पीकविमा स्वीकारून तो विमा पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सॉफ्टवेअरमधील अडचणीमुळे पीकविमा भरण्यात अडचणी येत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकºयांना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पीकविमा भरता येणार आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकांना ३१ जुलैपर्यंत पीकविमा स्वीकारून तो विमा पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे़पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांच्या बँका तसेच सीएएस सेंटरवर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत़ त्यात सॉफ्टवेअर बंद पडल्याने शेतकºयांना आल्या पावली माघारीही फिरावे लागत आहे़ पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांकडून करण्यात आली आहे़ या मागणीसंदर्भात निर्णय झाला नसला तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत शुक्रवारपासून पिकविमा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे़ जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्य व केंद्र शासनातील पदाधिकारी व अधिकाºयांशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थिती सांगितली़ विमा कंपनी व मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज्यातील सर्व बँकामध्ये पीकविमा भरण्याचा निर्णय घेण्यात आला़ प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकºयांना पीकविमा आॅनलाईन भरण्यासाठी सीएसपी सेंटरवर तासनतास ताटकळत बसत आहेत़ जिल्हा बँकामध्ये आॅफलाईन किंवा आॅनलाईन विमा भरण्यासाठी सॉफ्टवेअरच्या अडचणी वाढत चालल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून शेतकºयांकडून विमा स्वीकारणे जवळपास बंदच आहे़पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांची होत असलेली गर्दी पाहता जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना वेळेचे बंधन न पाळता शेतकरी बँकेत असेपर्यंत पीकविमा भरण्याचे काम करण्याचे निर्देश दिल्याचेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ़ चिखलीकर यांनी सांगितले़ ३० जुलै रोजी रविवार असला तरी पीकविमा स्वीकारण्याचे काम सुरू राहणार आहे़गतवर्षी जिल्हा बँकेने खरीप हंगामात ७५ हजार ९५६ शेतकरी सभासदांचा विमा स्वीकारला होता़ विम्यापोटी ७ कोटी १९ लाख ५६ हजार रूपये जमा करण्यात आले होते़ त्यातून शेतकºयांना पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १५२ कोटी ३२ लाख ३४ हजार रूपये प्राप्त झाले होते़