शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबाद तालुक्यात चिकुन गुनियाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:23 IST

जाफराबाद : तालुक्यात चिकुन गुनिया आजाराने डोके वर काढले आहे. खासगाव, देऊळगाव उगले येथे या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक ...

जाफराबाद : तालुक्यात चिकुन गुनिया आजाराने डोके वर काढले आहे. खासगाव, देऊळगाव उगले येथे या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे.काही दिवसांपासून खासगाव आणि देऊळगाव गावात थंडीताप येणे, हातपाय दुखणे, ताप येणे, सर्दी-खोकला इ. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. चिकुन गुनियासदृश हा आजार बरा होण्यासाठी औषधोपचार घेतल्यानंतरही काही दिवसांचा कालावधी लागतो.ग्रामीण स्वच्छता मोहीम राबविणे सुरू असताना साथीच्या आजाराचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये तापाने ग्रामस्थ फणफणत असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांनी गावात जाऊन पाहणीसुध्दा केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाºया रुग्णांना कुठलीच सुविधा मिळत नसल्याने त्यांना नाइलाजास्तव खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या विषयी तालुका आरोग्य अधिकारी सोनटक्के यांना विचारले असता ते म्हणाले की, मी सध्या बैठकीत असून, नंतर माहिती घेऊन सांगतो.