शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचा वाद चिघळला

By admin | Updated: April 29, 2017 23:33 IST

लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी लातूर-रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी गांधी चौकात लातूर-रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खा़ सुनिल गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला़मुंबई-लातूर एक्सप्रेस गेल्या दहा वर्षांपासून लातूरकरांच्या सेवेत आहे़ या रेल्वेला लातूरहून दररोज अडीच ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात़ प्रवासी क्षमतेपेक्षा दीड पट प्रवासी या रेल्वेने दररोज जातात़ ही रेल्वे आता विस्तारीकरणाच्या नावाखाली थेट बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचा वाद आता चिघळला असून, याविरोधात लातूर शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी हा निर्णय हाणून पाडण्यासाठी आंदोलन उभारले आहे़ शनिवारी या आंदोलनाचा भाग म्हणून लातूर रेल्वे बचाव कृती समितीने गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले़ यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व रेल्वे समितीच्या सदस्यांनी भाषणे केली़ (सविस्तर वृत्त/हॅलो २ वर)