शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेच्या शाळेला ‘आयएसओ’

By admin | Updated: August 26, 2015 00:47 IST

तुळजापूर : तुळजापूर (खुर्द) मधील नगर परिषद शाळा क्र. ३ ला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. २४ आॅगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक अशोक शेंडगे यांनी हे मानांकन स्वीकारले.

तुळजापूर : तुळजापूर (खुर्द) मधील नगर परिषद शाळा क्र. ३ ला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. २४ आॅगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक अशोक शेंडगे यांनी हे मानांकन स्वीकारले.नगर परिषद शाळेने (क्र.३) सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम २००८-२००९ मध्ये औरंगाबाद विभागात उत्कृष्ट शाळा म्हणून बहुमान पटकाविला आहे. या शाळेची विद्यार्थी संख्या वाढण्यामागे मुख्याध्यापक, शिक्षकांसोबतच स्थानिक नगरसेवक पंडित जगदाळे यांचाही मोठा वाटा आहे. सदरील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लोकवाट्यातून सीसीटीव्ही कॅमेरा, बायोमेट्रीक मशीन, टी.व्ही. संच, पिण्याच्या पाण्याचा हौद, स्पिकर संच, ई-लर्निंग साहित्य, संगणक संच, प्रयोगशाळा साहित्य आदी बाबी देण्यात आल्या आहेत.शाळेच्या या प्रगतीची दखल घेत ‘आयएसओ’ मानांकन प्रदान करण्यात आले आहे. ‘आयएसओ’ समन्वयक अतुल वाघमारे यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक अशोक शेंडगे सदरील मानांकन देवून गौरविण्यात आले. यावेळी नगर परिषद अध्यक्षा जयश्री कंदले, उपनगराध्यक्ष अजित कदम, पंडित जगदाळे, शिक्षण सभापती दयानंद हिबारे, डॉ. स्मिता लोंढे, गणेश कदम, औदुंबर कदम, किशोर साठे, दिलीप गंगणे, बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती. शाळेची प्रगती साधण्यासाठी शिक्षक जालिंदर राऊत, सहशिक्षिका निर्मला कुलकर्णी, निता गायकवाड, निलावती देशपांडे, यास्मीन सय्यद, सेविका साळुंके, चव्हाण, कांबळे, संजित देडे, व्हटकर आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)