शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपुरे मनुष्यबळ; तरीही कार्य कौतुकास्पद

By admin | Updated: May 27, 2017 23:02 IST

बीड : सैराट झालेल्या प्रेमीयुगूलांसह हरवलेल्या, अपहरण झालेल्या मुलांना त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचे उत्कृष्ट काम बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने करून दाखविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सैराट झालेल्या प्रेमीयुगूलांसह हरवलेल्या, अपहरण झालेल्या मुलांना त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचे उत्कृष्ट काम बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने करून दाखविले आहे. बीडसह चार जिल्ह्यांचा भार केवळ एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांवर आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही नऊ महिन्यात १५ मुलांना शोधण्याचे काम या कक्षाने केले आहे.अल्पवयीन मुलांचे अपहरण, पळून जाणे यासारख्या कारणांमुळे कुटुंबिय त्रस्त असायचे. ही मुले आई-वडिलांना सापडून देण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या. बीडमध्ये हा कक्ष सुरू करण्यासाठी २०१२ साली मान्यता मिळाली. २०१४ साली या कक्षात अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. या कक्षातून बीडसह उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद शहरातील प्रकरणांचा तपास केला जात आहे.ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चार महिन्यात पोलिसांनी तपास नाही केल्यास, हे प्रकरण या कक्षाकडे वर्ग केले जाते. त्यानंतर हा कक्ष आपल्याकडे असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळावरही मुलांचा शोध चपळाईने घेतात.